Kolhapur News Bulletin : कोल्हापूर न्यूज बुलेटीन | News Bulletin | Kolhapur | Sakal Media
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दोन सप्टेंबरला भेट घेणार
शिवसैनिकांची गोकुळच्या मुख्य कार्यालयात धडक
'आग्रा ते राजगड ते पारगड' शिवज्योतीचे ३० ऑगस्टला ताराराणी चौक येथे दुपारी चार वाजता आगमन
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प गांधीनगर येथे हलविण्यात आला आहे, आमदार प्रकाश आवाडे यांचा आरोप
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : मोहन मेस्त्री)
#Kolhapur #NewsBulletin #kolhapur